कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 अर्ज कसा करायचा? ट्रॅक्टर व कृषी अवजारे अनुदान

शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून आपण शेतीसाठी लागणारी अवजारे,  शेतीसाठी लागणारा ट्रॅक्टर, कडबाकुट्टी आहे असे अनेक यंत्र आपण,  या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून घेऊ शकतो.  ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख संपुर्णरित्या वाचा.

माझे शेतकरी बांधव हे मोबाईलच्या माध्यमातून लॉगिन करून तिथे अर्ज करू पाहात आहेत. परंतु मित्रांनो जर आपल्याकडे डेस्कटॉप किंवा ज्याला आपण पीसी, कम्प्युटर म्हणतो तिथे लॉगीन करता येईल. आपण योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याकरिता मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगतो आहे.

आपल्याला  गुगल सर्च इंजिन मध्ये जावं लागणार आहे. त्यासाठी आपण क्रोम ब्राउजर वापरले तरी चालेल.  Google मध्ये आपल्याला सर्च करायचे आहे mahadbtmahait.  हे सर्च केलं तर मित्रांनो Farmer Scheme – MahaDBT हे option क्लिक करायचे आहे.  ह्याला क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट महाडीबीटी आपले सरकार या वेबसाईटवर जाणार आहोत.  या पुढची स्टेप म्हणजे वापर करता आयडी जो आपण यूजर आयडी पासवर्ड बनवलेला असेल तो आपल्याला इथे टाकावा लागेल.  त्यानंतर खाली Captcha कोड टाकायचा आहे.  आपण आपल्या आधार कार्डने सुद्धा येथे लगीन करू शकतो. म्हणजे  बायोमेट्रिक ने सुद्धा येथे लॉगिन करू शकतो.  मित्रांनो लॉगिन केल्यानंतर येथे आपला स्वतःचा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये आपल्याला बरेच ऑप्शन्स दिसतील.

इथे वैयक्तिक तपशील आहे, तक्रार व सूचना डॅशबोर्ड आहे.  मी अर्ज केलेल्या बाबी, मी रद्द केलेल्या बाबी, घटक इतिहास, पिकांचा तपशील असे बरेच ऑप्शन्स इथे आपल्याला दिसून येतील.  पुढे आपल्याला हे सर्व माहिती इथे भरायची आहे.  मित्रांनो आपण माहितीपूर्ण खरी भरा यामध्ये कुठलीही तफावत ठेवू नका.  म्हणजेच आपला जो फॉर्म आहे, अर्ज आहे.  त्यामध्ये चुका जर असतील तर तो sanction होणार नाही, नामंजूर केल्या जाईल. आता आपण क्रिया त्याखाली अर्ज करा अशा प्रकारे एक आपल्याला बटन दिसते आहे.  त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. 

अर्ज केल्यानंतर पूर्वसंमती मिळेल आणि त्यानंतरच आपल्याला हे सर्व कागदपत्र येथे अपलोड करायचे आहेत.  मित्रांनो येथे आपण मुख्य पेज ला गेल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे, औषधे व खते अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतात.  ह्या बाबी आपण निवडल्यानंतर वर जो निळ्या कलर मध्ये अर्ज सादर करायचा ऑप्शन आहे,  त्यावर आपल्याला नंतर क्लिक करायचा आहे.

Read  Cet Exam Date 2023 Maharashtra | सीईटी परीक्षा तारीख महाराष्ट्र 2023.

अगोदर आपण आपल्याला बाबी निवडा,  ह्या सर्व निवडून घ्यायच्या आहेत यामध्ये एकूण 7 बाबी दिसतात.  आता आपण कृषी यांत्रिकीकरण यावर क्लिक केलेला आहे.  यामध्ये तालुका निवडायचा आहे, गाव किंवा शहर निवडायचा.  हे मुख्य घटक तपशील आहे व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे. 

एचपी श्रेणी निवडायची आहे,  प्रकल्प खर्च श्रेणी मशीन चा प्रकार निवडायचा आहे,  यंत्रसामग्री अवजारे उपकरणे हे निवडायचा आहे,  कृषी यांत्रिकीकरण यामध्ये तुम्हाला पॅकिंग मशीन आहे यामध्ये सर्व फळं गळतीचं या पिकासाठी तुम्ही पॅकिंग मशीन घेऊ शकता,  त्याचबरोबर तुम्ही प्राथमिक प्रक्रिया करता काढणीपश्‍चात तंत्रज्ञान युनिट ची स्थापना करणे,  मूल्यवृद्धी कमी खर्चाचे शास्त्रीय साठवणुकीसाठी पॅकिंग युनिट हे तुम्ही निवड करू शकता.

सर्व प्रकारचे क्लीनर ग्रेडर, ग्रेडियंट सेपरेटर,  पॅसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर हे सर्व तुम्ही निवडू शकता सर्वप्रकारचे पावर चलित सेलर प्रेशर हार्वेस्टर  डीलर लिटर ट्रिपल तसेच सर्व प्रकारचे बॉयलर आहे तीमर आहे ड्रायव्हर आहे त्याचबरोबर सर्व प्रकारचे वाशिंग मशीन फळासाठी गळतीच्या धान्यासाठी सर्व प्रकारचे सोलर ड्रायव्हर ऑप्शन पैकी तुम्ही ऑप्शन देऊ शकता,  तुम्हाला काय पाहिजे आहे तुम्हाला ट्रॅक्टर ऑप्शन निवडायचे असले तर 20 पेक्षा जास्त ते 25 एचपी 20 बीएसपी पेक्षा कमी 35 एचपी पेक्षा जास्त अशाप्रकारे ऑप्शन तुम्हाला मध्ये दिसेल. 

तुम्हाला तिथे चिखली अवजारे आहे जमीन सुधारणा अवजारे आहेत नांगर आहे,  पेरणी यंत्र आहे पेरणी लागवड यंत्र आहेत,  पीक संरक्षण अवजारे असतील,  हे सर्व औषध तुम्हाला तिथे दिसतात आणि हेच सिलेक्ट करायचे आहे,  याकरता तुम्ही 14 जुलै चा जीआर आहे तो बघू शकता

त्यामध्ये ह्या सर्व अवजारांसाठी मंजुरी दिली गेली आहे तर हे सर्व ऑप्शन्स निवडल्यानंतर तुम्हाला तिथे मी पूर्व संमती शिवाय कृषी यंत्र अवजारे खरेदी करणार नाही पूर्वसंमती शिव्या खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि दुसरा ऑप्शन दिसते माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या माझ्या मालकीचा ट्रॅक्टर पावर टिलर आहे अशाप्रकारे तुम्हाला तिथे क्लिक करायचा आहे. 

Read  Adhaar Ration Link | आधार कार्ड राशन कार्डला लिंक कसे करायचे?

ट्रॅक्टर घ्यायचा नसेल दुसऱ्याला तुम्हाला घ्यायचे असतील तर हे सर्व झाल्यानंतर जतन या ऑप्शनवर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे आणि जतन केल्यानंतर तुम्हाला तिथेच सत्तेत अशा प्रकारे तिथे मेसेज दिसून येईल त्याला yes प्रकारे करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्ही मला तुम्ही निवडलेल्या बाबी तुम्हाला दिसतील मग त्यामध्ये तुम्हाला तालुका दिशेला गाव शहर दिशेने घटक प्रकार दिसेल मुख्य घटक दिसेल तपशील आहे व्हीलर ड्रायव्हर प्रकार तिथे निवडला असेल तो असेल ते निवडा आहे यंत्रसामुग्री अवजारे उपकरणे प्रकल्प खर्च केलेली आहे आणि मशीन चा प्रकार आहे तर हे तुम्हाला तिथे दिसेल हे तुम्ही डिलीट ही करू शकता आणि नंतरही तुम्ही वेगळी माहिती भरू शकता

तुम्हाला जी बाब निवडली आहे ती पाहिजे.  नाहीतर तुम्ही तेथे डिलिट करू शकता आणि नंतर मग तुम्हाला त्याचा मेसेज सुद्धा येईल,  की तुम्ही निवडलेली बाब आहे ती डिलिट केलेली आहे. म्हणून परत आपल्याला जी बाब निवडायचे ती आपण निवडू शकतो आणि जतन करू शकतो आणि हे जरूर ध्यानात ठेवा की,  हे या सर्व बाबी तुम्हाला अर्ज सादर करण्याच्या अगोदरच पूर्ण रित्या विचारपूर्वक करावा लागेल,  अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चेंजेस त्याच्यामध्ये करता येणार नाही. 

मेन पेज वर निवडलेल्या बाबी तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठ ला क्लिक करायचा आहे. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की निळ्या पट्टीमध्ये तुम्हाला अर्ज सादर करा अशाप्रकारे डॅशबोर्डवर किंवा मुख्यपृष्ठावर तुम्हाला तेथे ऑप्शन दिसेल,  त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

विचारपूर्वक सर्व बाबी भरल्यानंतर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल.  एक नोटिफिकेशन डब्यामध्ये तिथे कृपया खात्री करा की आपण आपल्या पसंतीच्या सर्व मुख्य घटकांमधून सर्व घटक निवडलेले आहेत.  एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर,  आपण त्या अर्जात इतर घटक जोडू शकत नाही आपण या अर्जामध्ये अधिक घटक सोडू इच्छित असल्यास कृपया मेनू वरचा बटन क्लिक करा आणि अर्ज सादर करा बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा. अशा प्रकारे ओके ऑप्शन येईल.

आता तुमच्या समोर पहा अशा प्रकारचे ऑप्शन येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. जर तुम्हाला दुसऱ्या बाबी निवडायच्या असल्या तर मेनू वर जा.  क्लिक केल्यानंतर ज्या बाबी आपण निवडलेले आहेत त्या दिसू लागतील. इथे सर्व बाबी तुम्हाला दिसतील. आता तुम्हाला हिरव्या पट्टीमध्ये अर्ज सादर करा

Read  Free Rashan Yojana 2023 | मुफ्त राशन योजना २०२3 .

 बाबी निवडल्या त्याचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे. म्हणजे तुम्हाला तिथे प्राधान्य द्यावे लागेल. की मला सर्वात जास्त आवश्यक त्या मधलं काय आहे.  त्याला एक नंबर द्यायचा दोन नंबर आवश्यक असेल त्याला, अशा प्रकारे आपल्याला आवश्यक बाब सर्वात वर ठेवायची आहे.  छोट्याशा अक्षरांमध्ये योजनेअंतर्गत ज्या बाबी साठी आपली निवड होईल. या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. अशा प्रकारे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आणि मगच अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज सादर केल्या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर जाता येईल

त्यानंतर तुमचा आपलिकेशन आयडी आहे, तुमचं नाव आहे हे सर्व दिसेल.  त्यानंतर तुम्हाला पेमेंट भरावा लागेल. म्हणजे मेक पेमेंट अशाप्रकारे ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल.  पेमेंट ला क्लिक केल्यानंतर तिथे सर्व पेमेंट ऑप्शन येतील तुम्हाला तिथे पेमेंट करायचं आहे. जर पेमेंट नंतर करायचं असेल तर तुम्ही नंतर ही करू शकता. तुमचा अर्ज पेमेंट पेंडिंग दाखवेल तुम्ही पेमेंट कधी करू शकता. त्यानंतर छाननी अंतर्गत कर्ज अशा प्रकारचे ऑप्शन आहे. त्यामध्ये आपला अर्ज जाईल.  तिथे हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला तिथे दिसून येतील पेमेंट पेंडिंग आहे त्यांनी अंतर्गत कर्ज आहे मंजूर झाला आहे, नाकारलेल्या आहेत हे सर्व ऑप्शन तुम्हाला दिसतील.

यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की, पूर्व संमती मिळाल्यानंतर अर्ज छाननी झाल्यानंतर. अर्ज मंजूर झालेला आहे किंवा नाही नाकारलेला आहे का ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल.  म्हणजेच पूर्वसंमती आपल्याला मंजूर अर्ज झाला असेल तर मिळेल आणि नामंजूर काढलेला असेल,  तर आपल्याला पूर्व संमती मिळाली नाही अशा प्रकारे तिथे आपल्याला समजता येईल. आपला अर्ज मंजूर झाला, तर पूर्वसंमती आपल्याला मिळाली त्यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड करावी लागतील पूर्वसंमती नंतरच आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

Leave a Comment