Bhumi Abhilekh Recruitment | भूमी अभिलेख विभागात एक 1000 पदांसाठी मेगा भरती

Bhumi Abhilekh Recruitment भुमिअभिलेख विभागामध्ये भूमिअभिलेख या पदासाठी अर्ज मागवले जात आहेत प्रसिद्ध झालेल्या प्रेस नोट अनुसार भुकरमापक तसेच लिपिक या पदासाठी 1000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत.

अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर पासून सुरू झालेली आहे उमेदवार 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. https://mahabhumi.gov.in किंवा https://landrecordsrecruitment2021.in/#या वेबसाईटवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. या पदाकरता मुंबई पुणे नागपूर अमरावती नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरातीमध्ये वेबसाईटवर दिली आहे

या पदाकरिता उमेदवार हा किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षांचा असावा.

रिक्त जागांचा तपशील

अमरावती विभाग 108

कोकण विभाग 244

औरंगाबाद विभाग 207

नागपूर विभाग 189

पुणे विभाग 163

नाशिक विभाग 102

पगार किती मिळेल?

भुमिअभिलेख विभागामध्ये भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारास 19900 ते 63200 प्रतिमहिना सॅलरी मिळेल.

जाहिरात PDF

अर्ज करण्याकरता खाली क्लिक करा

x