Download Pan Card Online Pdf 2023 | पॅन कार्ड डाउनलोड ओनलाईन २०२३ .

तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी आयकर विभागाच्या वेबसाईटला जावे लागेल.
तुम्हाला तेथे ई पॅन असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तेथे तुम्ही तुमचा पॅन क्रमांक हा टाका.
पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावर जन्मतारीख टाका.
त्यानंतर यासाठी नियम काय तर नियम वाचा.
नियम वाचून झाल्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकावा तुमच्याजवळ ओटीपी येईल तो ओटीपी तेथे टाकून पर्यायावर क्लिक करा.
त्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात शुल्क भरावा लागेल शुल्कासाठी लागणारे पेमेंट हे ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंग द्वारे होईल.
त्यानंतर तुम्ही पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता.
अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकता

 

पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .