डाऊनलोड केल्यानंतर हे ऍप्लिकेशन ओपन करा . तेथे तुम्हाला परमिशन साठी विचारल्या जाईल . तर आलो करून त्याखाली एक ऑप्शन येईल तेथे गेट स्टार्ट करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. ई-मेल आयडी टाकावा त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी तेथे टाकून आपले अकाउंट व्हेरिफाय करावे त्यानंतर एक छोटीशी माहिती भरावी लागेल त्यामध्ये तुम्हाला एक्सपिरीयन्स आहे की नाही किंवा कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही आधी काम केले असेल ते सुद्धा तेथे ऍड करावे त्यानंतर एज्युकेशन विषयी विचारल्या जाईल तुम्ही तुमचे शिक्षण कोणत्या कॉलेजमधून केलेले आहे कोणते डिग्री आहे त्यानुसार तुमची प्रोफाइल ही शंभर टक्के पूर्ण होईल आणि ते तुम्हाला जॉब देऊ शकतात. पुढील माहिती तुम्हाला लवकरच एप्लीकेशन द्वारे थोड्या दिवसांमध्ये कळविली जाईल.
App Download करण्यासाठी येथे क्लिक करा .
आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .