LPG Gas Portability / गॅस सिलेंडर भरा पाहिजे त्या ठिकाणी

मित्रांनो ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे एलपीजी ग्राहकांना रेफील करताना सुद्धा पोर्टेबिलिटी LPG Gas Portability सुविधेचा आता लाभ घेता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा पेट्रोलियम मंत्रालयाच्या माध्यमातून 10 जून 2021 रोजी करण्यात आलेले आहे. मित्रांनो एलपीजी LPG ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माननीय पंतप्रधानाच्या … Read more

Pik Karj Yojana पीक कर्ज

PM Kisan Samman Yojana Benefishary Installment Marathi 2021 पी एम किसान योजना हप्ता

Pik Karj Yojana शासनाचे नवीन जीआर आणि याबद्दल विस्तृत अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माहिती घेत असतानाच आज 11 जून 2021 रोजी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 1 लाखापासून 3 लाख रुपये पर्यंत जे शेतकऱ्यांचे पीक कर्ज आहे ते वेळेत परतफेड  शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले … Read more

How to Make Driving Licence Online Offline | ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसे काढावे?

apply online driving license

How to Make Driving Licence Online Offline वाहन चालवण्यासाठी आधी शिकाऊ आणि नंतर पक्का असा परवाना लागतो. तर परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना देण्यात येतो. शिकवू ते आंतरराष्ट्रीय वाहन परवाना कसा काढणार हे आपण या लेखातून जाणून घेऊया. शिकाऊ वाहन परवान्यासाठी वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असते. तर पन्नास सीसी पेक्षा कमी इंजन … Read more

eKYC for PMKISAN Registered Farmers | पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी कशी करायची?

PM Kisan 11th Installment

eKYC for PMKISAN Registered Farmers – पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल झाल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यात 11 वा हप्ता जमा होणार…! तर जाणून घेऊ या काय आहे नियमावलीतील बदल. पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more

How to Change Driving License Addesss? | ड्रायव्हिंग लायसन्स पत्ता कसा बदलायचा?

How to Change Driving License Addesss?DRIVING LICENSE मध्ये बदल करता येऊ शकतो. ADDRESS, RTO मध्ये जाण्याचं टेन्शन नाही. Driving License मध्ये घरबसल्या बदल करता येऊ शकतो. Address, RTO मध्ये जाण्याचं टेन्शन नाही. ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. वाहन चालकांसाठी एक आनंदाची बातमी. वाहन चालकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स खूप महत्त्वाचा डॉक्यूमेंट असतो. त्यामुळे सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या … Read more