farmers app हे अप्लिकेशन सर्व शेतकऱ्यांनच्या मोबाईलमध्ये असावे !

farmers app शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा फायदा आपण पाहणार आहोत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या इच्छा आहेत, की त्यांनी शेतीमध्ये काम केले पाहिजे परंतु योग्य वातावरण, योग्य सल्लागार, योग्य मजूर त्यांना मिळत नाही आणि नकळत शेती मधला जो काही इंटरेस्ट आहे, तो कमी होताना आपल्याला दिसतो. जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाही. तोपर्यंत शेतीमध्ये फायदा होऊ शकत … Read more