Ayushman Bharat digital mission | आयुष्यमान भारत डिजिटल मिशन

Ayushman Bharat digital mission देशातील गरिबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा….. आयुष्मान भारत डिजिटल मिशन काय आहे माहिती जाणून घ्या. गरीबीमुळे पैशाच्या अभावामुळे आपल्या आजारावर उपचार न करू शकणाऱ्या, विविध आरोग्य सेवांचा लाभ न घेऊ शकणाऱ्या, देशातील करोडो नागरिकांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर देशातील … Read more