E Gram Swarajya – इ ग्राम स्वराज्य ॲप

एखाद्या गावचा बजेट कसे ठरते आणि त्या गावच्या विकासाकरता निधी मिळत असतो का तर तो किती मिळतो त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते या विषयी ची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेऊयात. गावचे बजेट म्हणजे काय आणि ते कसे ठरते? प्रत्येक वर्षाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्राम विकास समितीची बैठक गावांमध्ये बोलावली जात असते. त्यामध्ये गावाच्या महिला … Read more