Nashik Bharti Maharashtra 2022 | नाशिक भरती महाराष्ट्र २०२२ .

सरकारने एक नवीन भरती जाहीर केली आहे . लिपिक टंकलेखक आणि शिपाई पदासाठी ही जाहिरात निघाली आहे आपणही यामध्ये फॉर्म भरू शकता ही जाहिरात जिल्हा सेवा प्राधिकरण नाशिक कडून आली आहे . यामध्ये आपण फ्रॉम ऑनलाईनही भरू शकतो व ऑफलाइनही भरू शकतो . या संबंधित अर्ज करण्याची तारीख आपणास लवकरच कळविण्यात येईल. नाशिक मध्ये विभागाकडून … Read more