Ration Card Opening Process Maharashtra | पिवळे केसरी रेशन कार्ड वाटप सुरू

Ration Card Opening Process Maharashtra पिवळे, केसरी रेशन कार्ड वाटप सुरू…. जिल्हा निहाय यादी आली…. ज्या शिधापत्रिकाधारकांनी नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेले आहेत आणि पूर्वीच्या शिधापत्रिकेमध्ये कुटुंब विभक्त झाल्यामुळे, विभक्त शिधापत्रिका मिळवलेली आहे, आता त्यांना त्या शिधापत्रिकेवर राशन मिळत नाही, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्य सरकारने आता नवीन इष्टांक मंजूर केलेला आहे. … Read more