1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Satbara Utara सातबारा उतारा वाचन कसे करतात?

मित्रांनो जमिनीसंबंधीची आपल्याला कुठलाही व्यवहार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा त्या जमिनीचा इतिहास बघतो आणि मगच जो करायचा असेल तो व्यवहार आपण करतो म्हणजेच आपण ती जमीन कोणाची होती आता कुणाची आहे यासंबंधीचे पुरावे आपण बघत असतो. चला तर मग ह्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला हीच माहिती किंवा जमिनीचा इतिहास किंवा पुरावा आपण सातबारा, फेरफार, खाते … Read more