वेलवर्गीय पालेभाज्या पिकावरील कीड रोग आणि व्यवस्थापन

महाराष्ट्रामध्ये बागायती शेती असणारे शेतकरी वेलवर्गीय पालेभाज्या पिकांना प्राधान्य देतात. पालेभाज्यांची लागवड देशात सर्वच राज्यांमध्ये केली जाते, आणि महाराष्ट्र राज्यात सोलापूर नाशिक, सातारा ,कोल्हापूर ,अकोला ,औरंगाबाद ,नागपूर, परभणी ,अहमदनगर ,पुणे, नाशिक येथे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यामध्ये तांबडा भोपळा, दुधी भोपळा ,कारले, दोडका, घोसाळी पडवळ ,टिंडा , कलिंगड ,काकडी असे नानाविध प्रकारचे वेलवर्गीय पालेभाज्या … Read more