शेतातील विजेबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे? बघा 2003 चा कायदा

शेतातील विजेचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भेडसावत असतो. शेतात विजेचे कनेक्शन घेण्याकरता शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आज आपण वीज कायदा काय आहे हे पाहणार आहोत. ‘वीज कायदा 2003 सेक्शन क्रमांक 57 शेतकरी’, नुसार एखाद्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी एक लेखी अर्ज लिहून द्यावा लागतो. लेखी अर्ज सादर केल्याच्या 30 … Read more