शेततळे मत्स्यपालन अनुदान योजना Shettale Matsyapalan Anudan Yojana

Shettale Matsyapalan Anudan Yojana मित्रांनो गोड्या पाण्यातील मत्स्य पालन आणि त्याला दिला जाणारा अनुदान याबद्दलची माहिती पाहूया. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा स्त्रोत आहे. या शेततळ्यात मधून शेतीला पूरक जॉन जोडधंदा म्हणून आपण मत्स्यपालन व्यवसाय करू शकतो. मत्स्यपालन करता 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये राबविली जाणारी महत्त्वपूर्ण अशी योजना नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना (POCRA) होय. या … Read more