शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी?

pmksy online form प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना

शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी? उन्हाळा संपल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. पावसाळा जवळ येतो, तेव्हा नव्याने शेती करण्याची सुरुवात होते. तर त्याआधी शेतीची मशागत करणे फार गरजेचे असते, ते म्हणजे शेतीची नांगरणी करणे. शेतकऱ्यांनी नांगरणी कोणत्या वेळी करावी? मित्रांनो नांगरणी का केली जाते? याच विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नांगरणी करण्यासाठी कोणती वेळ महत्त्वाची … Read more