1 कोटी 50 लाख सातबारा उतारे झाले संगणकीकृत, बघा नवीन सातबारा कसा दिसेल

Satbara Utara सातबारा उतारा वाचन कसे करतात?

सुमारे पन्नास वर्षां नंतर सातबारा मध्ये बदल करण्याचे काम सुरू झाले आहे आतापर्यंत 1 कोटी 50 लाख सातबारा मध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे इ महाभुलेख असलेला वॉटरमार्क आणि शासनाचा लोगो असलेला सातबारा यावर गावाच्या नावाचा कोड असणार आहे. राज्यात किती उतारे आहेत? बिन शेतीसाठी वेगळा सातबारा आणि शेतीसाठी वेगळा सातबारा असणार आहे. राज्यामध्ये सध्या … Read more