Savkari Karj Mafi सावकारी कर्ज माफी होणार
Savkari Karj Mafi मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी जर सावकारी कर्ज घेतले असेल तर ते माफ होणार आहे याबद्दल चा शासन निर्णय 23 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेला आहे. 10 एप्रिल 2015 रोजी एका शासन निर्णयाद्वारे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी जर सावकारी कर्ज घेतले असेल तर त्याची कर्जमाफी होईल अशा प्रकारे शासन निर्णय घेण्यात आला होता. … Read more