BMC Recruitment 2023 In Mumbai | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023.

विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा (बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023) या भरल्या जात आहेत. उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी जाहिरातही निघाली आहे या भरतीतून पुढील पदे हे भरल्या जाणार आहेत. या पदांमध्ये कनिष्ठ लघुलेखक निवृत्त निवेदक इंग्रजी आणि कनिष्ठ लघुलेखक निवृत्त निवेदक मराठी या पदांच्या 27 जागा या … Read more