10th SSC Result

आज ठीक 1  वाजता लागणार 10वी चा निकाल 

10th SSC Result

16 लाख विद्यार्थी 10वी परीक्षेच्या Maharashtra10th SSC Board Result 2022 निकालाच्या प्रतीक्षेत होते

10th SSC Result

सुरुवातीला आपण mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

10th SSC Result

वेबसाईटच्या होमपेजवर दहावीच्या निकालाच्या लिंक वर क्लिक करा. – आपला बोर्डाचा रोल नंबर पूर्ण टाका.भेट द्या.

10th SSC Result

– त्यानंतर आपले आईचे नाव टाका. – त्यानंतर “निकाल पहा” या बटणावर क्लिक करा.

10th SSC Result

– आपल्याला आपला बोर्डाचा निकाल पाहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर click करा