आता Driving License मिळेल Online

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी 80 सेवा Online देण्यात येणार आहेत.

आता Driving License मिळेल Online

आता तुम्हाला drivingLicense, ,renewal, पत्ता बदल, RC नोंदणी बदल, बाहेरील राज्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र याकरिता RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही.

आता Driving License मिळेल Online

या सर्व योजनांचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात येणार असून अर्ज करतांना आधार कार्डशी लिंक असलेल्या mobile वर OTP पाठविला जाईल.

आता Driving License मिळेल Online

हा OTP परिवहन च्या संकेतस्थळावर verify झाल्यास नोंदणी करू इच्छिणाऱ्या chi माहिती व आधार मधील अर्जदाराची माहिती या खातरजमा होईल आणि त्यानंतरच पुढे अर्ज करू शकतील .

अर्ज करण्याकरीता sarathi.parivahan.gov.in या website वर जाऊन online अर्ज करावा लागेल.