१२ वी चा निकाल पहा

आज १२ वी चा निकाल दुपारी 1 वाजता लागणार आहे. विविध वेबसाईट वर आपण तो पाहू शकता

शेवटी साईटची लिंक दिली आहे

Mharashtra State Board Result 2022

मंडळामार्फत मार्च - एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे

 १२ वी चा निकाल पहा

नागपुर, अमरावती,  पुणे, औरंगाबाद, जळगाव, पुणे, मुंबई, कोंकण, कोल्हापूरया ९ विभागीय मंडळाचा निकाल लागणार आहे .

शेवटी साईटची लिंक दिली आहे

 १२ वी चा निकाल पहा

परीक्षेचा निकाल ८/6/२०२२ रोजी मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावर लागणार आहे

शेवटी साईटची लिंक दिली आहे

 १२ वी चा निकाल पहा

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण देलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील

शेवटी साईटची लिंक दिली आहे

 १२ वी चा निकाल पहा

१२ वी (HSC ) निकाल खाली click करून पाहू शकता