Fill in sपी एम किसान योजनेचा अकरावा हप्ता 31 मे 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही एम किसान योजनेचा अकरावा हप्ता जमा झालेला नाहीome text
अशा शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा हप्ता 2 हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले किंवा नाही हे कसे तपासायचे? जाणून घ्या.
आपल्यासमोर माहिती उपलब्ध होईल आणि आपल्याला कळेल की आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा 11वा हप्ता 2 हजार रुपये जमा झाले आहेत किंवा नाही समजेल आणि त्याच बरोबर आपली चूक कुठे झाली हे सुद्धा कळेल.