10th ,12th Exam Update In Maharashtra 2023 | १० वि १२ वि परीक्षा महाराष्ट्र २०२३.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असता शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे तर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची गरज आहे. कोणाच्या प्रादुर्भावामध्ये हेच बदलून दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये मूल्यमापन गुणदान पद्धत ही अमलात आणली होती पुढे 2022 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही विशेष निर्णय घेण्यात परीक्षा घेण्यात आल्या होत्या ज्यामध्ये स्वतःच्या शाळेमध्येच परीक्षा घेण्यात आला जसे होम सेंटर 25% कमी अभ्यासक्रम होता आणि यामध्ये उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तास हा शिल्लक होता मात्र यावर्षी परीक्षा ही शंभर टक्के अभ्यासक्रमावर असणार आहे आणि त्यांना अधिकचा वेळ देखील मिळणार नाही.

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .