खरंच असतील का..? ५००च्या नवीन नोटेवर श्रीराम अन् धनुष्यबाण? वाचा सविस्तर बातमी..

वृतसंस्था :- अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ५०० रुपयांची खास नोट जारी करण्यात येणार आहे. या नोटेवर महात्मा गांधी यांच्याऐवजी श्रीरामाचा फोटो असेल, असा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा असून अशी कोणतीही नोट जारी केली जाणार नसल्याचे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले आहे. तरी कुणी अफवांवर विश्वास ठेवू नये. व असे फेक मेसेज व्हायरल करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Read  तीन वेळेस राहिलेल्या काँग्रेस आमदाराचा राजीनामा; श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात नेतृत्वाच्या भूमिकेवर नाराज असल्याने दिला राजीनामा

Leave a Comment