PAN-Aadhaar Card Link | पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे?

PAN-Aadhaar Card Link जर तुमच्या कडे पॅन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्या करता खूप महत्त्वाची आहे आता पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचा कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच Permanent Account Number (PAN) आधार कार्डशी जोडण्याची सांगितले आहे.

दिलेल्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा पॅन कार्डची आधार नंबर Aadhaar लिंक केला नाही तर तुमचे पॅन कार्ड PAN CARD निष्क्रिय होऊ शकते. याचबरोबर आपल्याला आधारशी पॅन्ट लिंक (PAN-Aadhaar Link) करण्याकरता 1000 रुपये द्यावे लागतील तसेच त्यान धारकांच्या अडचणी एवढेच नाहीत तर, स्टॉक मार्केट म्युचल फंड बँक खाते उघडणे इत्यादींमध्ये आपण गुंतवणूक करू शकणार नाही अशा ठिकाणी पॅन कार्ड देणे आवश्यक असते.

कोणाला 10000 रु दंड भरावा लागेल.

जर कोणी पॅन कार्ड अवैध आहे असे तयार केले असेल, तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272N या अंतर्गत मूल्यांकन अधिकारी संबंधित व्यक्तीला दंड स्वरूपात 10 हजार रुपये निर्देश देऊ शकतो.

Read  LPG Gas Sylinder Subsidy in Marathi | आपल्या बँक खात्यात गॅस सबसिडी रक्कम जमा झाली किंवा नाही कसे तपासणार?

पॅन कार्ड आधार कार्ड ला कसे लिंक करावे?

सर्वप्रथम गुगलमध्ये इन्कम टॅक्स डिपारमेंट हे सर्च करा आणि इन्कम टॅक्स डिपारमेंट च्या वेबसाईट वर जा.

नंतर आधार कार्ड वर दिल्याप्रमाणे नाव तसेच पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

तुमच्या आधार कार्ड मध्ये फक्त जन्माचे वर्षे दिली असल्यास चौकोनावर क्लिक करा.

खाली असलेला कॅपच्या कोड भरा.

त्यानंतर लिंक आधार बटनावर क्लिक करा.

तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

एस एम एस करून पॅन कार्ड लिंक करता येईल

तुमच्या मोबाईल फोनवर UIDPAN असे टाइप करा त्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाका आणि नंतर दहा अंकी पॅन कार्ड टाका. नंतर हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. तुमची पॅन आधार सिलिंग होऊन जाईल.

Read  Gram Panchayat Visarjan information in Marathi language | ग्रामपंचायत विसर्जन केव्हा होते?

निष्क्रिय असलेले पॅन कार्ड कसे सक्रिय करावे?

आपले निष्क्रिय असलेले पॅन कार्ड सक्रीय करता येते याकरिता तुम्हाला एसएमएस पाठवावा लागेल तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून दहा अंकी पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर स्पेस द्या आणि बारा अंकी आधार क्रमांक टाका आणि हा मेसेज 567678 किंवा 56161 या नंबर वर पाठवा.

मित्रांनो आमचा PAN-Aadhaar Card Link हा लेख तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि हो आमच्या बातमी मराठी आणि बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Leave a Comment