About

शेतकरी.com हे प्रामुख्याने शेतकरी ह्यांना त्वरित शेतीविषयक माहिती, शेतकरी साठी शासनाच्या योजना, हवामानाचा अंदाज, शेती कर्ज आणि बरेच काही उपयुक्त माहिती देण्यासाठी डिझाइन केले आहे.

ह्वेया बसाइटवरील लेखक शेतकर्‍यांना सर्व अद्ययावत डेटा संकलित करण्यासाठी व पुरविण्यासाठी सक्रिय प्रयत्न करतात.

शेतकरी.com चे मुख्य उद्दीष्ट हे आहे की आमच्या तंत्रज्ञानाद्वारे सरकार आणि शेतकरी यांच्यात दळणवळणाची दरी कमी करता यावी.
“मराठी” भाषेच्या एका क्लिकवर शेतकर्‍यांना शेतीसंदर्भात खूप महत्वाची माहिती, बातमी, भविष्यवाणी येथे वाचायला मिळेल.