50 Hajar Anudan Yojana List Aadhaar Link Upadate 2022 | महात्मा फुले कर्जमुक्ती अनुदान योजना यादी

50 Hajar Anudan Yojana List Aadhaar Link Upadate 2022 – महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या अंतर्गत जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे. याचा जीआर सुद्धा निघाला आहे.

जे शेतकरी या अनुदानाकरता पात्र असतील त्यांच्या खात्यात थेट रक्कम 50 हजार रुपये जमा होणार आहे त्याकरता शेतकऱ्यांनी आपले बँक खाते 5 सप्टेंबर अगोदर आधार कार्डशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे.

परंतु ज्या शेतकऱ्यांचे बचत खाते आधार कार्डशी लिंक नाही अशांनी ताबडतोब आपले बचत खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे अशा प्रकारे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.

काही शेतकऱ्यांना 2019 मध्ये महापुराने मोठे नुकसान झाले आहे अशा महापुरात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळालेला असेल तर हे शेतकरी सुद्धा या योजनेकरता पात्र असतील.

Read  Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना

50 हजार अनुदान जीआर येथे पहावा

Leave a Comment