Withdraw Money From ATM Using UPI App | एटीएम मधून एटीएम न वापरता पैसे काढा यूपीआय ॲप वापरून

Withdraw Money From ATM Using UPI App एन सी आर कार्पोरेशन एटीएम म्हणजेच Autometed Teller Machins न वापरता ग्राहकांना करिता एक नवी सुविधा सुरू केली आहे. ग्राहक एटीएम न वापरता एटीएम मधून यु पी आय (UPI) Unified Payment Interface च्या साह्याने interoperable cardless cash withdrawal (ICCW) सोलुशन लॉंच केले आहे.

बजाज मित्रांनो एटीएम कार्ड विना आता आपण एटीएम मधून पैसे काढू शकता या नवीन सुदामे मुळे ग्राहकांना त्यांचे मोबाईल वापरून GPay, Paytm, BHIM, Phone Pe अशा कोणत्याही UPI ॲप द्वारे आपणास रोख रक्कम काढता येऊ शकते.

याकरिता सिटी युनियन बँकेने योजना सुविधा वापरात आणण्याकरिता एन सी आर सी हातमिळवणी केली आहे बँकेने क्यू आर कोड आधारित इंटरोपरेबल काढलेस केस काढण्याच्या सुविधेला अनुमती देण्याकरिता स्वतःचे 1500 एटीएम(ATM) याआधीच ग्रिट केलेले आहेत. आता एटीएम न वापरता यूटीआय ॲप द्वारे आपण एटीएम मधून पैसे काढू शकता.

Read  Grampanchayat sarpanch Apatra Niyam information in Marathi language | ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अपात्र नियम

कसे वापरायचे?

या नवीन असलेल्या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे मोबाईल वापरून GPay, Paytm, BHIM, Phone Pe इत्यादी कोणत्याही यूपीआय ॲप द्वारे रोख रक्कम काढता येणार आहे. आता तुम्हाला एटीएम कार्ड (ATM Card) स्वाईप करण्याची किंवा स्वतःजवळ ठेवण्याची गरज नाही. याकरता ग्राहकांनी स्क्रीनवरील QR Code स्कॅन करावा आणि त्याच्या किंवा तिच्या मोबाईलवर फोन द्वारे पैसे भरण्याची परवानगी दिल्यानंतर पैसे निघू शकतील. घाबरू नका हा किंवा आर कोड सतत बदलला जाईल.  सध्या अशा प्रकारच्या सुविधेमध्ये पैसे काढण्याची मर्यादा 5 हजार रुपये इतकी आहे. या प्रक्रियेमधून पैसे काढण्याकरता तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त परवानगीची गरज पडणार नाही.

ही सुविधा सुरक्षित आहे का?

आपण जर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ही सध्याची सर्वात सुरक्षित सुविधा आहे आणखी म्हणजे ट्रांजेक्शन डायनॅमिक QR कोड वर आधारित असल्याकारणाने, UPI ॲप शिवाय हा क्यूआर कोड कॉपी करण्याचा कोणताही मार्ग नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा व्यवहार कराल तेव्हा तेव्हा हा कोड बदलत राहणार आहे म्हणूनच याला dynamic QR code असे म्हणतात. ज्या ठिकाणी ही सुविधा अपग्रेड केल्या गेली असेल, तेथे त्या बँकेच्या एटीएम मधून तुम्हाला पैसे काढता येऊ शकतात. तुम्हाला आमचा Withdraw Money From ATM Using UPI App आले कसा वाटला? नक्की कमेंट करुन सांगा.

Read  Sarkari Jamin eMojani | जमिनीची सरकारी ई-मोजणी कशी करायची?

मित्रांनो आमच्या लोन मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या

Leave a Comment