40 lakh Farmers will get Rs 9000 | 40 लाख लाभार्थ्यांना धान्याऐवजी मिळणार पैसे वर्षाकाठी प्रत्येकी 9000 रुपये.

40 lakh Farmers will get Rs 9000 | 40 लाख लाभार्थ्यांना धान्याऐवजी मिळणार पैसे वर्षाकाठी प्रत्येकी 9000 रुपये.

शेतकऱ्यांना हे पैसे कसे मिळणार आहेत ?

कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात त सर्वांचे पैसे जमा करण्याचेही विचारधन आहेत.  लाभ मिळविण्यासाठी आधारकार्ड जोडलेले असणे आवश्यक राहील.

काय आहे ही योजना ?

एका व्यक्तीला महिन्याकाठी दीडशे रुपये म्हणजेच पाच जणांच्या कुटुंबासाठी वर्षाकाठी 9 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने केला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता दिसून येत आहे.
चार जणांच्या कुटुंबातील लोकांना वर्षाकाठी 36 हजार रुपये मिळतील या कुटुंबांना या पैशातून बाजारामधून गहू तांदळाची खरेदी करता येईल.  ती गरज भागून वासलेला पैसा अन्न गरजा भागवण्यासाठी वापरता येईल.
बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली या 14 जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.