महाराष्ट्र राज्यात आता विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी चाळीस हजार पदांसाठी होणाऱ्या भरतीबद्दल घोषणा करून तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. तरुणांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे कारण कोणत्याही उमेदवाराला वाटते आपण सरकारी नोकरीवर लागावे. मी तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता घोषणा झाली आहे तर विद्यार्थ्यांना आनंद तर आहेच यासाठी फ्रॉम आपल्याला ऑनलाइन भरावे लागणार वेळोवेळी चाळीस हजार पदांसाठी जाहिरात आपल्यासमोर येतील त्यावेळी आम्ही आपणास कळवू.