5 Richest Farmers in 2022 | देशातील 5 खूप श्रीमंत शेतकरी २०२२.

4) देशातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांपैकी चौथा नंबर येतो तो म्हणजे सचिन काळे यांचा हे छत्तीसगडचे रहिवासी आहेत. सचिन काळे हे शेती पूर्वी नोकरीच करत होते मात्र 2014 स*** त्यांनी नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली त्यांनी इनोव्हेटिव्ह ॲग्री लाइफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभारली यातून त्यांना चांगलीच कमाई होते.
5 ) भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये पाचवा क्रमांक येतो तो म्हणजे हरीश धनदेव यांचा रहिवासी आहेत यांनी इंजिनिअरिंग केली आहे त्यांनी काही वेळ नोकरी केली त्यानंतर नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली त्यांनी कोरफडीची ही शेती केली कोरफडीवर प्रक्रिया करून काही वेळातच हरीश धन देव यांनी शंभर एकरात कोरफड लावली आता त्यांची वार्षिक उत्पन्न सुमारे दोन कोटींच्या जवळ आहे

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा .