राज्यामध्ये शेळीपालनातून गोर गरिबांना प्रोत्साहन देण्यासाठी
यामध्ये दहा शेळी व एक बोकड असा गट वाटप करण्यात येणार आहे
एकूण रक्कम मिळणार आहे ती म्हणजे 66 हजार रुपये .
लाभार्थीसाठी 90% अनुदान शासन देणार व दहा टक्के अनुदान हे लाभार्थ्याला स्वतः जोडून द्यावे लागणार .
जाणून घेऊया अर्ज कसा करावा
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे अर्ज करण्याचा कालावधी हा 10 / 12 / 2022 ते 25 / 12 / 2022 पर्यंत राहील
ऑनलाइन महामंडळाच्या वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲप वरून अहिल्या योजना अँप द्वारे करण्यात येते ही ॲप इंस्टॉल करून तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ नक्की घ्या .