आता मी तुम्हाला काही स्टेप सांगतो आहे त्यात तुम्हाला पूर्ण करावे लागतील. (Apply Pan Card Online)
1. सर्वात प्रथम आयकर विभागाच्या म्हणजेच टॅक्स विभागाच्या ई – फायलिंग (efilling) पोर्टलला भेट द्या.
2. त्यानंतर इन्स्टंट पॅन कार्ड आधार (Instatant PAN Card Adhaar) या ऑप्शन वर क्लिक करावे.
3. हे केल्यानंतर पुढे गेट न्यू पॅन कार्ड (get new pancard) वर क्लिक करा आणि त्यानंतर नव्या पॅनकार्डसाठी आधार क्रमांकाची नोंद करा.
4. त्यानंतर कॅपच्या कोड टाका. आधार ओटीपी (OTP) जनरेट करा. तो तुमच्या मोबाईल फोनवर येईल. त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करुन, आधार डिटेल प्रमाणित केल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड (PAN Card Download)करता येऊ शकते.