Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2023 | अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र 2023

मागील काही महिन्यास आधी झालेल्या अतिवृष्टी व पूर मुळे पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी खालील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये अनुदान मिळणार आहे जिल्ह्यांची नावे खाली आहेत.
पुणे,
सातारा,
लातूर,
सोलापूर,
बीड,
हिंगोली,
नांदेड,
परभणी,
जालना,
औरंगाबाद .

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .