यामध्ये सोलापूर ,सातारा, लातूर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे. हे अनुदान जवळपास सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहे. शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे कारण पिकाचे जे नुकसान झाले त्यासाठी जो खर्च लागतो किमान तो तरी शेतकऱ्यांना मिळत आहे.
लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा .