बाजार भाव २०२२-२३ | Bajar Bhav Maharashtra 2022-23

हे ब्राऊजर तुमच्या मोबाईल मध्ये असतेच हे ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसतो. त्या बॉक्समध्ये बाजार भाव असे टाईप करावे किंवा मग सर्चच्या बाजूला एक माईक दिसतो.

माइक वर टच करून तिथं बाजारभाव असं बोललं तरी ते त्यामध्ये येऊन जाईल. हे सर्व झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ॲग्रोवन (agrowone.com) नावाची एक ऑफिसियल वेबसाइट पाहायला मिळेल. बाजार भाव वेगवेगळ्या जिल्ह्यातील बाजार भाव तुम्हाला येथे पहायला मिळतील.

तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा बाजार भाव पहायचा आहे जसे औरंगाबाद, बुलढाणा, बाजार भाव पुणे, बाजारभाव मुंबई असेल, बाजार भाव नाशिक असेल, बाजार भाव आजचे असतील, तर तुम्हाला त्या जिल्हा वरती टच करायचा आहे. जिल्ह्यावर टच केल्यानंतर तुम्हाला एका शेतमाल म्हणून ऑप्शन येणार आहे. त्यामध्ये मग शेतमाला पैकी कोणत्या वस्तूचा भाव पहायचा आहे. जसे बाजार भाव सोयाबीन,तूर, ज्वारी, गहू या सर्व वस्तूंचा किंवा मालाचा भाव शेतकरी घरबसल्या मोबाईल वर पाहू शकतो.

या वेबसाइटवर दररोजचे भाव अपडेट झालेले असतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या दिवसाचा बाजार भाव पाहायचा आहे. ते सुद्धा आपल्याला कळू शकते. उदाहरणार्थ आपण तुर भाव घेतला असेल तर तुरीच्या कोणत्या जातीला कोणता भाव आहे किंवा गहू घेतला असेल तर गव्हाच्या कोणत्या जातीला कोणता भाव आहे.

हे सर्व तिथं व्यवस्थित मांडलेले असते. अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या मोबाईल वरती वस्तूंचे किंवा शेतमालाचे बाजारभाव आपण पाहू शकतो. बाजार भाव महाराष्ट्र सरकार वेळोवेळी अपडेट करत असते. त्याची माहिती आपण रोज पाहतो.

बाजार भाव वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

नवीन बाजार भाव उपडेट करीता क्लिक करा