Cet Exam Date 2023 | सीईटी परीक्षा तारीख 2023.

PCM या गटातील परीक्षा ह्या नऊ ते 13 मे दरम्यान होतील.

PCB या गटातील परीक्षा ह्या 15 ते 10 मे दरम्यान होतील.

MBA / MMS या परीक्षांचीही तारीख जाहीर झाली असून ह्या परीक्षा १८ मार्च ते एकोणवीस मार्च 2023 या तारखे मध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .