Cotton Market Rate| कापसाचा बाजार भाव|

Cotton Market Rate| कापसाचा बाजार भाव| : –आपण सर्वाना माहिती आहे की मनुष्याला आपला उदर निर्वाह करण्यासाठी अन्न, वस्त्र आणि  निवारा याची आवशकता आणि यावर्षी कापसाचे भावी खूप जास्त प्रमाणात वाढले असून कापसाचा दर हा 8000 प्रतिक्विंटल झालेला आहे त्यामुळे आपले शेतकरी बांधव अत्यंत आनंदित झालेला आहे मागच्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळते की कापसात मोठ्या प्रमाणात बढती वाढ पाहायला मिळत आहे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.