डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana -नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की पाण्याविना शेती नाही व पाणी हे शेतीसाठी लागणारी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या साह्याने आपल्याला मदतीचा हा दिला आहे तर चला मित्रांनो आपण पाहूया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल आणि अर्ज कसा करता येईल अर्ज कसा करायचा व त्यासाठी कोणते कागदपत्र पहावे लागतील याची माहिती आपण पाहूया

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे आपल्याला मिळणारे अनुदान खालील प्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधणीसाठी इंवेल बोरिंग पंप सिंच अंतर जुनी वीर दुरुस्ती वीर जोडणे व शेततळ्यांचे प्लास्टिक असतीकरण सूक्ष्म सिंचन संच ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पीव्हीसी पाईप पारस पार्क इत्यादी गोष्टीसाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे

आम्हाला जुळण्यासाठी येथे क्लिक करा.