त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व झाल्यास त्यांना दोन लाख रुपये अशी रक्कमही मिळणार आहे किंवा काम करताना ते अपंग झाले तर त्यांना एक लाख रुपयांचा लाभही दिला जाणार आहे भविष्यात सर्व मजुरांच्या सुरक्षेसाठी आपण हे श्रम कार्ड काढले पाहिजे
आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .