Eknath Shinde New Upadte For Farmer Maharashtra 2022 |एकनाथ शिंदे यांची नवीन घोषणा शेतकरी बांधवांसाठी २०२२ .

कोणत्या शेतकऱ्यांना या चा लाभ मिळणार आहे ते आपण खाली पाहूया.
सर्व शेतकरी बांधवांना ज्यांची नोंदणी झाली आहे अशांना प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये याप्रमाणे बोनस दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री साहेब यांनी दिली आहे

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा .