EWS Certificate Maharashtra 2023 | EWS प्रमाणपत्र महाराष्ट्र 2023.

त्यासाठी लागणारी काही महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.
उत्पन्न प्रमाणपत्र ,
राहिवासी प्रमाणपत्र,
जात प्रमाणपत्र,
आपला मोबाईल नंबर,
पासपोर्ट फोटो,
आधार कार्ड ,
पॅन कार्ड.
यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज डाऊनलोड करून तो पूर्ण भरावा लागेल वरील कागदपत्रांसह तो जोडावा लागेल आणि तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करावा लागेल आणि दुसऱ्या पद्धतीने जर काढायचा असल्यास तुम्ही आपल्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन कागदपत्रांची ऑनलाइन अर्ज करू शकता आणि पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला हे सर्टिफिकेट तुमच्याजवळ मिळेल अशा पद्धतीने तुम्ही प्रमाणपत्र काढू शकता.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .