Fathers Land Forword Sons Name 2022 | वडिलोपार्जित जमीन नावावर कशी कराल १०० रुपयात .

हिंदू पद्धतीमध्ये वडिलांची जमीन ही मुलाच्या किंवा आईची जमीन ही मुलाच्या वाटणीवर येते .
यामुळे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमीन मुलाच्या नावावर होऊ शकते . महाराष्ट्रातील महसूल अधिनियम कलम 85 यानुसार रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची तात्काळ निकाल लावण्याचा आदेश शासनातर्फे निघाला आहे

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .