सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये 65 वरील नागरिकांना 50 टक्के तिकीट व 75 वर्षावरील नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास दिला जात आहे देवदर्शनासाठी हा प्रवास करण्यात येत आहे. यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांना सर्व देवस्थाने ही मोफत फिरता येतील अशी माहिती आहे. सरकारचा हा एक चांगलाच नियम आहे कारण याने आता सर्व ज्येष्ठ नागरिक हे मोफत देवदर्शन करू शकतील.