Free Gas Cylinder For BPL Card Holders Maharashtra 2023 | रेशन कार्ड धारकांना निम्म्या किमतीत सिलेंडर महाराष्ट्र २०२३ .

राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला असून आता अर्ध्या किमतीमध्ये राजस्थानमध्ये लोकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण राज्यात एप्रिल 2023 या महिन्यापासून लागू केल्या जाईल या योजनेचा लाभ फक्त बीपीएल रेशन कार्ड धारकांना मिळेल.
उज्वला योजना ही पण एक सिलेंडरची नियोजन आहे दरवर्षी सरकार 12 सिलेंडर देते ते फक्त आता तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये मिळतील. असे सरकारने सांगितले आहे. लोकांसाठी सरकार नेहमी सजीव असून महागाईचा भार त्यांच्यावरून कसा कमी होईल हाच प्रयत्न करत असते.
एक जानेवारीला ही सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते घरगुती सिलेंडरचा विचार केल्यास जेवढे तर आधी होते तेवढेच आताही असतील. जर आपणास व्यवस्थित सिलेंडर घ्यायचे असेल तर 25 रुपये अधिक भरावे लागतील.

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .