आपले कार्ड अंत्योदय रेशन कार्ड असेल तर 35 किलो धान्य प्रती कुटुंबाला एका वर्षासाठी मोफत दिले जाते यामध्ये दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ असा समावेश होते इतर उर्वरित एका रुपयांमध्ये भरड सरकार शेतकऱ्यांना पुरविते. शासनाचा नेहमी हाच उपक्रम असतो की शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळवून देणे व त्यांच्या भल्यासाठी जे काही होईल ते प्रेमळपणे करणे.