शासनाच्या अनेक योजना राबविते आपण नेहमी त्याचे फायदे हे पाहत असतो.
या योजनेमुळे स्त्रिया ह्या स्वतःचा उदार निर्वाह करू शकतील.
या योजनेमुळे महिलांना व्यवसाय कसा करावा हे कळेल.
या योजनेमुळे महिलांचे जीवन सुधारेल.
त्यांचे उत्पन्न वाढून उज्वल भविष्य होईल.
त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.
यासाठी महिलांनी नक्कीच अर्ज करावा.
ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे चालू करण्यात आली होती . फ्रॉम भरण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत तर पटकन आपला फॉर्म भरून प्रोसेस पूर्ण करा या योजनेसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे त्यामुळे स्त्रियांना कुठल्याही प्रकार ची अडचण जाणार नाही त्या स्वतः देखील फॉर्म भरू शकते.