Gharkul 1st Installment 2022 | घरकुल पहिला हप्पा वाटप २०२२ .

घरकुल यादी आली आहे नुकतीच त्यामध्ये आपले नाव पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे व आपले नाव आहे की नाही हे पाहावे. सर्वप्रथम आपले राज्य नंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर ग्रामीण भाग अशा रीतीने जाऊन आपले नाव आहे की नाही ते चेक करावे.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .