घरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023

घरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023 -आवाज सॉप्टच्या मदतीने आपण नवीन ॲप्लिकेशन कसं करायचं ते पाहू शकतो.  अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवकाचा आयडी हवा असतो. त्यामध्ये एक रिपोर्ट नावाचा ऑप्शन असते, त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे.

रिपोर्टर क्लिक केल्यानंतर आपण खूप सारे ऑप्शन्स पाहू शकतो. त्यामध्ये आधार कार्ड किंवा इतर काही डाटा आहे. सर्व माहिती आपण पाहू शकतो.  प्रायमरी डाटा सुद्धा आपण पाहू शकतो. गावातील किती लोकांनी अर्ज भरलेला आहे. सर्व माहिती आपण इथे पाहू शकतो.

या रिपोर्टमध्ये सर्वात शेवटी सोशल ऑडिट रिपोर्ट याच्या वरती क्लिक केल्यानंतर, आपल्याला काही ऑप्शन दिले जातात. यामध्ये आपल्याला पहिले सिलेक्ट करायचा आहे ते म्हणजे स्टेट म्हणजेच ज्या राज्यात आपण आहात ते. महाराष्ट्र मला सिलेक्ट करायचा आहे.

महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तेथे उपलब्ध असतील त्यापैकी जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर त्या जिल्ह्यातील तालुके दाखवले जातील. त्यातील एक तालुका सिलेक्ट करावा.

तालुका पण सिलेक्ट केला आहे. तालुक्यातील सर्व गाव आपल्याला या ऑप्शन मध्ये असतील. त्याला ज्या गावाची यादी पाहिजे असेल त्या गावाला आपण सिलेक्ट करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ते म्हणजे कोणत्या वर्षी आपण अर्ज केला होता.

त्यामध्ये 2021-22 वर सर्च केल्यानंतर यातून पुढची योजना सिरीयल करण्याचे ऑप्शन येते. त्यामधून जी योजना असेल ती योजना सिलेक्ट करावी इथे सर्वच स्कीम च्या नावांची लिस्ट दिलेली असते. पण प्रधानमंत्री आवास योजने वर क्लिक करावे. त्यानंतर रिफ्रेश होऊन आपल्यासमोर एक तपशील दिला जाईल.

त्या क्लिप मध्ये काय टाकावे हे समजलं नसेल तर आपल्याला दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करून, जी दिलेल्या असेल त्याचे उत्तर टाकायच. त्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोड एक्सल, डाउनलोड पीडीएफ दाखवते.

त्याच्या खाली आपण अशीच यादी सुद्धा पाहू शकतो. रुलर हाऊसिंग कीपर मध्ये ज्या व्यक्तीची नाव असतील ते पाहू शकता. याठिकाणी वर माहिती दिसली नाही तर तुम्ही एक्सेलमध्ये डाऊनलोड करून पाहू शकता किंवा पीडीएफ देखील पीडीएफ ओपन करून पाहू शकता.

त्यामध्ये तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांचे नाव, किती तारखेला अर्ज पास झाला होता आणि त्यासाठी किती रुपये लाभार्थ्याला मिळाले आहे. हे देखील दाखवली असते स्वच्छालयासाठी 12,000 असे 1,50,000 रु. पर्यंतचे लाभ लाभार्थ्याला मिळू शकते.

घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ग्रामीण घरकुल यादी येथे क्लिक करून पहा