यादी पाहण्यासाठी खालील प्रक्रिया करावी.
1) खालील लिंक वर क्लिक करून एक पेज ओपन होईल तेथे आपले राज्य निवडावे.
2) राज्य निवडल्यानंतर जिल्हा निवडावा व जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा.
3) तालुका निवडल्यानंतर आपले गाव निवडा.
4) पुढे बेरीज किंवा वजाबाकी विचारली जाईल त्याचे उत्तर लिहावे त्यानंतर सगळे बटन दाबावे लगेच तुमच्या समोर आपल्या गावाची घरकुल यादी येईल.
धन्यवाद.
येथे क्लिक करून पहा यादी .